InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

शरद पवार

दिव्यागांना शरद पवारांच्या हस्ते साहित्य वाटप

राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक उपकरणाचे मोफत वितरण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे हस्ते आज दौंड तालुक्यातील चौफुला येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे, मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, तालुका अध्यक्ष…
Read More...

पवारांनी केलेलं वक्तव्य योग्यच इतिहासकार कोकाटे यांच्याकडून दुजोरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे योग्य असून, महाराजांच्या गुरू या राजमाता जिजाऊच आहेत, शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी नाहीत असे इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकात परिषद घेत स्पष्ट केले. कोकाटे म्हणाले, 'महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही,'. इतिहासाच्या अभ्यासक्रमातून महाराजांचा इतिहास वगळला…
Read More...

शरद पवारांचा फडणवीसांना टोला; म्हणाले …

शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीतल्या कृषी प्रदर्शनाचं उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलं. यावेळी पवार आणि ठाकरे यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा बघायला मिळाली.उदघाटन समारंभानंतर झालेल्या सभेत बोलताना शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. ते म्हणाले, इथं आल्यानंतर मला लोकांनी पुष्पगुच्छ दिला. पुष्पगुच्छ दिला म्हणजे तुम्ही…
Read More...

- Advertisement -

‘तंगडे तोडण्याची भाषा बोलू नका, तंगड्या सर्वांना आहेत’

“शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या मुलाखतीनंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्ला चढवला.पुलवामा हल्ल्यानंतरची कारवाई माझ्या सल्ल्यानेच – शरद पवारउदयनराजे भोसले जर बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलत असतील,शरद पवारांबाबत बोलत असतील, उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर आम्हालाही लोकशाहीत उत्तर…
Read More...

होय, शरद पवार जाणता राजाच

टीकेला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, "होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न, प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून…
Read More...

- Advertisement -

भाजपने केलेल्या ‘त्या’ चुका टाळा, पवारांनी मंत्र्यांना दिल्या सूचना

राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आगामी वाटचालीसाठी कानमंत्र दिला. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पहिल्यांदाच पक्षाच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी मंत्र्यांना सरकारच्या कारभाराबाबत कानमंत्र…
Read More...

खातेवाटपाचा निर्णय अगोदरच झालेला – शरद पवार 

खातेवाटपाचा निर्णय अगोदरच झालेला - शरद पवारनाराजीनाट्य रंगलं असतानाच, राजकीय वर्तुळाच्या नजरा खातेवाटपावर खिळल्या आहेत. आमच्याकडे मंत्रिपद नको म्हणणारे अधिक आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी मिश्किल टिपण्णी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये केली.देशातील जनता आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठलाही एक पक्ष पर्याय देऊ शकेल…
Read More...