Dada Bhuse | “तुमचे अजून दुधाचे दात पडले नाही…”; दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
Dada Bhuse | मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. यामध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाला चांगलंच धारेवर धरलं आहे. आता मुख्यमंत्र्यांची (एकनाथ शिंदे) निरोपाची वेळ आली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते दादा भुसे […]