Keshav Upadhye | संजय राऊतांनी बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची – केशव उपाध्ये
Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: आज समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं होतं. समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे. … Read more