InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

शिर्डी

उद्धव ठाकरे ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल – दीपक केसरकर

सध्या राज्यात जो राजकीय पेच निर्माण झालाय हा सुटण्यासाठी अमीत शहा आणि उद्धव ठाकरे यांचे जेव्हा बोलणं होईल तेव्हा यातून काहीतरी मार्ग निघेल असं शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दिपक केसरकर शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता बोलत होते.दिपक केसरकर निस्सीम साईभक्त आहेत. ते कायम शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांनी…
Read More...

शिर्डी मतदारसंघातून विखे पाटील यांचा विजय

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय मिळवला आहे. ह मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. त्यांनी तब्बल ७५ हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांचा सामना कॉंग्रेसच्या सुरेश थोरात यांच्याशी झाला. यात त्यांनी विजय मिळवला आहे.दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात…
Read More...

‘तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना’; अजित पवारांची युतीवर टीका

आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आहे. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना हा युतीचा अनुभव सर्वांना पाहायला मिळत आहे अशी टिकाही अजितदादा पवार यांनी भाजप - सेनेच्या युतीबाबत केली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विचाराला तिलांजली देण्याचे काम या भाजप सरकारकडुन सुरु आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.शिर्डीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.…
Read More...

पुणे ते शिर्डी 8 पदरी महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी

सुजय विखे यांनी लोकसभेत शिर्डी मतदारसंघाचा प्रश्न उपस्थित केला. अर्थसंकल्पातील भाषणावर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे आभार व्यक्त करताना, सुजय यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नही मांडले. त्यामध्ये, शिर्डी हे धार्मिक तिर्थक्षेत्र असून भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे, शिर्डीसाठी पुणे ते शिर्डी या 8 पदरी महामार्गाचे काम जलद…
Read More...

- Advertisement -

शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शिर्डी विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता शिर्डी विमानतळाचा विस्तार करून तेथे नवीन टर्मिनल इमारत बांधण्याचे काम सुरू करावे. ही इमारत पूर्ण होईपर्यंत जुन्या टर्मिनलचा विस्तार तातडीने करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज…
Read More...

शिर्डीतील चिल्लरवर आज आरबीआय बैठक

साईबाबांना दानात आलेल्या नाण्यांवर मार्ग काढण्यासाठी आज रिझर्व्ह बँक इंडियाने आज मुंबईत बैठक बोलावली आहे.मुंबईतील आरबीआयच्या कार्यालयात ही बैठक होणार असून विविध बँकांचे प्रतिनिधी व साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित राहणार आहेत.सध्या शिर्डीत बँकामध्ये अडीच कोटीपेक्षा अधिक रकमेची नाणी पडून आहेत. काही बँकांकडे आता…
Read More...

‘आमची कोठेही शाखा नाही’, अशी पाटी लावण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे – देवेंद्र फडणवीस

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामपूर येथे सभा घेतली. यावेळी बोलताना फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.  ‘आमची कोठेही शाखा नाही’ अशी पाटी लावण्याची वेळ आता काँग्रेसवर आली असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.फडणवीस म्हणाले की, आज…
Read More...

भाजपच्या ‘या’ बडंखोर नेत्याची अखेर पक्षातून हकालपट्टी

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दाखल करत  बंडखोरी केली होती. यानंतर आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सुचनेनुसार पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली.वाकचौरे हे साईबाबा…
Read More...

- Advertisement -

‘विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीतील आघाडीच्या पहिल्याच प्रचारसभेत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते आहेत अशी टीका थोरात यांनी केली आहे.थोरात म्हणाले की, ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली, तेच चुकीचे वागत आहेत.…
Read More...

‘साईबाबां’नी ठेवला राज्याचा डोक्यावर हात; मुख्यमंत्री सहायता निधीला ५० कोटीची मदत

शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री सहायता निधीला ५० कोटी रुपये मिळणार आहेत. साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य सरकारनेही जीआर जारी केला आहे. राज्यातील जनतेला अर्थ सहाय्य व्हावं, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत शिर्डीच्या साई…
Read More...