Sanjay Shirsat | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय शिरसाटांचा मोठा दावा, म्हणाले…

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून याबाबत दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार आज किंवा उद्या होईल, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. The state cabinet […]

Eknath Shinde | CM शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक! मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या आमदारांना मिळणार जागा?

Eknath Shinde | मुंबई: खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. आज दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू […]

Sanjay Shirsat | बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना लाथ मारून घराबाहेर काढलं असतं – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: आज मुंबईमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लाथ मारून घराबाहेर … Read more

Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंनी मोर्चा काढणे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट 01 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे फिरून मातोश्रीवरच येणार आहे. मोर्चा कुठून कसा जाणार हे त्यांना माहित नाही, असं संजय शिरसाट म्हणाले आहे. आदित्य … Read more

Sanjay Shirsat | अजित पवारांना प्रमुख करणं हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना परवडणार नाही – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा, असं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं होत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Ajit Pawar is a real contender for the post of Chief Minister in NCP … Read more

Sanjay Shirsat | “… म्हणून उद्धव ठाकरेंची सुरक्षा काढण्यात आली”; संजय शिरसाटांचा खुलासा

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मातोश्रीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली होती. ही सगळी लोकं शिवसेनेतून मोठी झाली आणि आज हीच लोकं शिवसेनेवर थुंकण्याचं काम करत आहे, असं अंबादास दानवे म्हणाले होते. अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. संजय शिरसाट (Sanjay Shirsat) … Read more

Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात

Sanjay Shirsat | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात अजित पवारांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत संजय राऊत यांच्याबद्दल बोलणं टाळलं होत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना शिरसाट यांनी  संजय … Read more

Sanjay Shirsat | “नसबंदी झाल्यानंतर मुलं होत नाही, मात्र संजय राऊतांना…”; संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका

Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर देत संजय शिरसाट यांनी राऊतांवर जहर टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे, असा टोला शिरसाटांनी राऊतांना लगावला आहे. … Read more

Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं लागलं आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट … Read more

Sanjay Shirsat- संजय शिरसाट पुन्हा येणार मातोश्रीवर? शिरसाट म्हणाले…

Sanjay Shirsat | मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार पुढच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची यादी तयार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. … Read more

Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भ्रष्टाचार; संजय शिरसाटांचा ठाकरेंवर आरोप

Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणामध्ये दररोज काही नवीन घडामोडी घडत असतात. अशात संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टीकास्त्र चालवलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Sanjay Shirsat alleges against Aditya … Read more

Sanjay Shirsat | शिंदेंनी मंत्री केले नाही तर पुन्हा मातोश्रीची वाट धरणार? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगीतलं…

Sanjay Shirsat | मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार पुढच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची यादी तयार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. … Read more

Sanjay Shirsat | ईडीचं नोटीस आल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीन पॅटर्न – संजय शिरसाट

Sanjay Shirsat  | मुंबई : 11 मे ला  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीचे (ED) नोटीस आले होते. त्यानंतर त्यांनी चौकशीसाठी हजर न  राहण्याबाबत ईडीला विनंती पत्र दिलं होतं. तर आज ( 22 मे) जयंत पाटील यांनी  मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली आहे. त्यांच्या या इडी चौकशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP) काही … Read more

Sanjay Shirsat | राज्यात होणाऱ्या दंगलींमागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का? संजय शिरसाटांकडून चौकशीची मागणी

Sanjay Shirsat | मुंबई: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडताना दिसत आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केला आहे. राज्यातील दंगली घडवण्यामागे उद्धव ठाकरे यांचा हात आहे का? एसआयटीमार्फत त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे. […]

Sanjay Shirsat | “संजय राऊत शरद पवारांचे पायपुसणी…” ; संजय शिरसाटांचं संजय राऊतांवर टीकास्त्र

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गटाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) यांना निकालाबाबत निवेदन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट […]