InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्रालयात चार्ज मनच्या 1700 पदांसाठी भर्ती

भारत सरकार अंतर्गत संरक्षण मंत्रालयात विविध रिक्त पदांच्या भर्तीसाठी अर्ज मागवण्यात आल्या आहेत. इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीमधील चार्ज मन पदाच्या एकूण 1 हजार 704 रिक्त पदांसाठी हे अर्ज मागवण्यात अल्या आहेत. ओपनसाठी 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तर आरक्षण वर्गाला वयोगटाच्या मर्यादेत सुट देण्यात आली आहे. या पदावर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 9 जून 2019 आहे. त्यापूर्वी इच्छुकांनी या पदासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे.इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीमधील चार्ज मन पदाच्या एकूण 1 हजार 704…
Read More...

जवानांना वेळेवर शस्त्र मिळत नाहीत, लष्कराचा खळबळजनक रिपोर्ट!

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराने त्यांना मिळणाऱ्या शस्त्रांची गुणवत्ता आणि ते मिळण्यास लागणाऱ्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ऑर्डिनस फॅक्ट्री बोर्डकडून मिळणारे 21 हजार 500 कोटी रुपयांचे शस्त्रे आणि काडतुसे गेल्या 10 वर्षात सातत्याने उशिरा मिळत आहेत. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाला 15 पानांचा एक रिपोर्ट देखील सादर केला आहे.टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्कर आणि OFB या दोन्ही विभागांनी शस्त्र पुरवठा वेळेवर होत नसल्याची तक्रार संरक्षण…
Read More...

धक्कादायक ! संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक ?

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वेबसाईटवर काही चीनी अक्षरे दिसून येत आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या वेबसाइट हॅक झाली असेल तर याबाबत कठोर पावले उचलल्या जातील.संरक्षण मंत्रालयाची https://mod.nic.in हि वेबसाइट हॅक झाल्याची माहित समोर आल्यानंतर चौकशी नंतर एनआईसीने वेबसाइट हॅक झाले नसल्याचे सांगितले आहे. नेशनल साइबर सिक्युरिटी को-ऑर्डिनेटर गुलशन राय म्हणाले ''सरकारची वेबसाईट हॅक झाली नाही तसेच हा कोणताही सायबर…
Read More...