Devendra Fadnavis | “राज्यातील काही राजकीय पंडित…” ; सत्ता संघर्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय रोखून ठेवला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत असलेल्या शक्यतांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]