InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

सदाभाऊ खोत

पवारसाहेब, ‘तुम्हीही एकदा जेलची हवा खावून पाहा ना’-सदाभाऊ खोत

ईडीवरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे, सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना थेट तुरूंगातली हवा कशी असते, ती खावून पाहा, कसं वाटतं, असं आव्हानं देत टीका केली आहे. सदाभाऊ खोत भाजपचे पंढरपूरचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचार सभेत बोलत होते.शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले, 'शरद पवारांना ईडीची नोटीस मिळाली तर त्यांनी एवढा…
Read More...

‘माझा एकेकाळचा सहकारी असं म्हणायलाही मला लाज वाटते’; राजू शेट्टींचा सदाभाऊंना टोला

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार म्हटल्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जाते. मोबाईल ट्रॅकिंग करुन, सोशल मीडियावर पाहून कडकनाथ कोंबडीचा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात. पण, कडकनाथ कोंबडीचे घोटाळे करणारे आरोपी सोशल मीडियावर लाईव्ह असून पोलिसांना सापडत नाहीत, हा काय प्रकार आहे? असा प्रश्न माजी खासदार…
Read More...

‘पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? – सदाभाऊ खोत

'पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? पुराच्या वेळी आले असते, पाण्यात उतरले असते तर स्वागत केलं असतं', अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणघेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभुती दाखवत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.स्वातंत्र्यदिन…
Read More...

‘मुख्यमंत्र्यांना जनाची नाही, तर मनाजी लाज असेल तर ‘या’ दोन नेत्यांचे राजीनामे…

पूरग्रस्त भागात डॉक्टरसह इतर सर्व सुविधा वाढवणं गरजेचं आहे. दवाखान्यांची संख्या, मूर्तीकारांचे झालेले नुकसान पाहून सरकारने मोठी मदत देणं गरजेचं आहे. ही राजकारण करायची वेळ नाही. पण, सुरुवातीचे 5 दिवस राज्य सरकार कुठं बेपत्ता होतं? याबाबतचा जाबा जनता विचारत आहे, त्याचं उत्तर येणाऱ्या काळात सरकारला द्याव लागणार आहे, असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते…
Read More...

- Advertisement -

‘त्या’ तिघांचे सदाभाऊ खोत यांनी वाचवले प्राण

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सध्या पूरग्रस्त स्थिती राज्यातून त्यांना मदतीचा ओघ सुरू आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत पूरामध्ये अडकलेल्या सांगलीमधील तिघांसाठी देवदूत ठरले आहेत. आठ दिवसांपासून महापूरात अडकलेल्या तिघांचा प्राण सदाभाऊ खोत यांनी वाचवला आहे.गेले आठ दिवसापासून बहे (ता. वाळवा जि. सांगली) येथील रामलिंग बेटावर अडकलेल्या पुजारी (अनिल सिताराम…
Read More...

पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी सदाभाऊ खोत उतरले पाण्यात

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीने 54 फूट पाणी पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील वाळवा, पलूस, शिराळा या तालुक्यात तर कृष्णा नदीच्या रुद्रावतारामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने हजारो लोक अडकले आहेत.पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या…
Read More...

विरोधकांना आंदोलन कसे करायचे हे अजून कळत नाही ; सदाभाऊ खोत

विरोधक ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यावर आता सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. विरोधकांनी आंदोलन करण्यासाठी राजू शेट्टींकडून प्रशिक्षण घ्यावे असा सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकला दिला आहे.विरोधकांना आंदोलन कसे करायचे हे अजून कळत नाही त्यांनी आमचे जुने सहकारी राजू शेट्टी कडे आंदोलनाचे प्रशिक्षण घेतले तर 2024…
Read More...

सदाभाऊ खोत विधानसभा निवडणुकीतही भाजपसोबतच जाणार?

विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांची नाकेबंदी करण्याची रणनीती भाजपने लोकसभा निवडणुकीत आखली होती. त्यासाठी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या लोकसभेच्या अनेक जागाही भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या. आता विधानसभा निवडणुकीतही भाजप याच पॅटर्नचा अवलंब करणार असल्याचं दिसत आहे.सांगली जिल्ह्याती इस्लामपूर या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…
Read More...

- Advertisement -

जयंत पाटील यांच्या विरोधात मीच निवडणूक लढणार – सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तेरा जागांची मागणी केली आहे. काही जागांवर आमच्याकडे उमेदवार तयार आहेत. पण मतदारसंघ कोणते मिळतात याच्या प्रतीक्षेत आहोत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर आम्ही दावा केला असून तो आम्हालाच मिळणार. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात मीच निवडणूक लढणार…
Read More...

स्वाभिमानीची मस्ती खपवून घेणार नाही – सदाभाऊ खोत

पंतप्रधान पीक विमा योजनेत अनेक त्रुटी असल्याची ओरड सुरुये. यावर चर्चेने तोडगा काढण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेंव्हा स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेने गोंधळ घातला. विमा कंपनी आणि बँका शेतकऱ्यांची पिळवणूक करतायेत. तसेच यात मोठा घोटाळा होतोय, याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.पीक विमा…
Read More...