InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

सरकार स्थापन

‘राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री नेतृत्व करेल’

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी, तसेच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार स्थापन करता येईल का? याची चाचपणी करण्यासाठी सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. ही बैठक सुरु असतानाच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या दोघांनी…
Read More...

’25 तारखेच्या आसपास सरकार स्थापन होईल’

गेल्या 26 दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण, येत्या 25 तारखेच्या आसपास महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी होईल, असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोबत आधार कार्ड, पॅन…
Read More...

राज्यात नवे सरकार स्थापन होण्यास आणखी आठ-दहा दिवसांचा अवधी – जयंत पाटील

राज्यात नवे सरकार स्थापन होण्यास आणखी आठ-दहा दिवसांचा अवधी लागेल. यासाठी प्रयत्न सुरू असून उद्या दिल्लीत नव्या सरकारच्या स्थापनेबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी बैठक होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली.पाटील म्हणाले की, राज्यात महाशिवआघाडीची सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून चर्चेच्या…
Read More...

शरद पवार उद्या सोनिया गांधींची भेट घेणार; ‘महाशिवाघाडी’चे सरकार स्थापन होणार की नाही?

राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. उद्या दुपारी 4 वाजता दिल्ली दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची शक्यता आहे.राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार की…
Read More...

- Advertisement -

17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड – शरद पवार

राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे. सरकार स्थापनेसाठी अजून वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटी दरम्यान पाहुण्यांशी चर्चेदरम्यान पवारांनी हे वक्तव्य केले.शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी संध्याकाळी…
Read More...