Sharad Pawar | “हे निर्णय कोण घेतंय याबाबत आम्हाला शंका”; निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्ष नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा मोठा निर्णय घेतला. ठाकरे गटाकडून या निर्णयाविरोधात अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. पण, यावर आता दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार … Read more

Arvind Sawant | “सर्वोच्च न्यायालयाने आमची मागणी विचारात तरी घेतली”; आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

Arvind Sawant | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून न लावता त्यावर दोन आठवड्यांनी सुनावणी घेऊ असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तोपर्यंत शिंदे गटाने कोणताही व्हिप ठाकरे गटाच्या सदस्यांना बजावू नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले … Read more

Eknath Shinde | “काही लोक न्यायालयालाच…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

Eknath Shinde | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हं ठाकरे गटाला मिळाल्यास शिंदे गटाचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हं हातून गेल्या शिंदे गट भाजपमध्ये … Read more

Uddhav Thackeray | “ओसरी राहायला दिली तर उद्या घरावर अधिकार सांगणार”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. यासंदर्भातला वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. पक्षनाव आणि पक्षचिन्ह कुणाला वापरता येणार? यासंदर्भातला अंतिम निकाल निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज … Read more