InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

सिनेमा

‘दिवसातून 10 वेळा रडायचे मी’ परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का!

अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज 31 वा वाढदिवस. आज बॉलिवूडमध्ये तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 2011मध्ये लेडिज व्हर्सेस रिकी बहेल या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या परिणीला मध्यंतरीचा काळात डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. एवढंच नाही तर त्यावेळी तिच्याकडे कोणताही नवा सिनेमा नव्हता. हातातले पैसे संपले होते. पण या सगळ्यावर मात करत तिनं…
Read More...

हृतिक रोशन यांना आल्या होत्या लग्नाच्या 30 हजार ऑफर्स

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हॅन्डसम अभिनेते आहेत. त्यातील काही असे आहेत जे स्क्रिनवर झळकल्यानंतर प्रेक्षक त्यांना पाहतच राहतात. लुक्सबद्दल बोलायचं तर बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला ग्रीक गॉडची उपाधी मिळाली आहे. या अभिनेत्यानं फक्त अभिनयच नाही तर आपल्या नृत्याच्या कसबानंही चाहत्यांना वेड लावलं आहे. त्याच्या लुक्स बद्दल बोलायचं तर त्याची उंची, सिक्स पॅक…
Read More...

रानू मंडल यांच्यावर होतेय बायोपिकची निर्मिती

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. त्यांनी सिंगर हिमेश रेशमियाच्या 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या सिनेमासाठी एका गाणं गायलं असून काही दिवसांपूर्वीच त्यांचं हे गाणं रिलीज झालं. त्यांना गाण्यासाठी अनेक ऑफरही येत आहेत. त्यानंतर आता रानू मंडल यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती…
Read More...

अंकिता लोखंडे झळकणार बागी ३ सिनेमांत

टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने मनकर्णिका : द क्विन ऑफ झांशी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.तिने झलकारी बाईची भूमिका साकारली होती. भूमिका छोटी असली तरी तिचं बरच कौतुकही झालं. आता ती बागी ३ सिनेमांत झळकणार आहे. श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुख अशी ह्या सिनेमाची स्टारकास्ट असणार आहे. आता…
Read More...

- Advertisement -

महेश भट्ट ‘या’ मराठी सिनेमासाठी उत्सुक

मराठी सिनेसृष्टीने बॉलिवूडकरांना भुरळ घातलीच आहे. आता बॉलिवूडकर मंडळी हळूहळू मराठी संस्कृतीशी देखील जोडत असल्याचा प्रत्यय येत आहे. 'दशावतार' हा महाराष्ट्रातील सर्वात जुना लोककलेचा प्रकार. तळ कोकणात सादर केली जाणारी ही कला. या कलेवर लवकरच मराठी सिनेमा होऊ घातला आहे. महत्वाचं म्हणजे या सिनेमासाठी दिग्दर्शक महेश भट्ट उत्सुक आहेतदशावताराला…
Read More...

‘लाल कप्तान’ मध्ये सैफ दिसणार नागा साधूच्या रूपात

लाल कप्तान सिनेमात अभिनेता सैफ अली खान एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. याआधी सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच झाले तेव्हा सैफ नागा साधूच्या रूपात दिसला होता. पण आता सिनेमाच्या ट्रेलरचा पहिला भाग युट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नागा साधू शोधाशोध करत 'भोले का सिपाही' म्हणत सूड घेतान दिसतो. सिनेमात सोनाक्षी सिन्हाची छोटीशी भूमिका असणार आहे पण…
Read More...

छिछोरेने कमाईत या दोन्ही सिनेमांना टाकलं मागे

सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूरचा 'छिछोरे'हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची आवड बनून राहिला आहे. ट्रेड तज्ञांनुसार, रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात अक्षय कुमारचा 'केसरी' आणि हृतिक रोशनचा 'सुपर 30' खूप ट्रेंड होत होता. पण छिछोरेने या दोन्ही सिनेमांना मागे टाकलं आहे.20 सप्टेंबर रोजी छिछोरे हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात पोहोचला. तिसऱ्या…
Read More...

क्या मिस्टर बच्चनने चोरी करना सिखाया? शाहिद कपूरचा सवाल

शाहिद कपूर व कियारा अडवाणी स्टारर 'कबीर सिंग' हा सिनेमा यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपेकी आहे. शाहिदच्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. पण या चित्रपटावर तितकीच टीकाही झाली. महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सनकी हिरो अनेकांना भावला नाही. अनेकांनी 'कबीर सिंग' हा 'सेक्सिस्ट' आणि महिलाविरोधी…
Read More...

- Advertisement -

‘ड्रीम गर्ल’चे ‘ढगाला लागली कळ… ‘ गाणे वादात

आयुष्यमान खुराणा व नुसरत भरूचा यांचा 'ड्रीम गर्ल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. 100 कोटींकडे या चित्रपटाची वाटचाल सुरु आहे. अशात या चित्रपटाचे एक गाणे वादात सापडले आहे. होय, 'ड्रीम गर्ल'मधील 'ढगाला लागली कळ... ' या रिमिक्स गाण्यावरून वाद उफाळून आला आहे. चित्रपटातील हे गाणे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप होत आहे. या आरोपानंतर डिजीटल…
Read More...

21 व्या शतकातील उत्तम सिनेमांमध्ये “गॅंग्ज ऑफ वासेपूर”

ब्रिटिश पेपर 'द गार्डियन'ने अलीकडेच एकविसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट 100 सिनेमांची यादी प्रसिद्ध केले. या यादीत भारतातील एकाच चित्रपटाच्या नावाचा उल्लेख आहे. 'गॅंग्स ऑफ वासेपूर' या सिनेमाला या यादीमध्ये 59 वे स्थान मिळाले आहे. 2000 सालानंतर रिलीज झालेल्या सिनेमांचा या यादीसाठी विचार करण्यात आला आहे. या यादीमध्ये 'देअर विल बी ब्लड', '12 इयर्स अ…
Read More...