Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकार 3 महिन्यात कोसळणार” ; संजय राऊतांची भविष्यवाणी

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 अपात्र आमदारांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सत्ता संघर्षाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार तीन महिन्यात कोसळणार अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी यावेळी केली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत […]

Supreme Court | मोठी बातमी! सत्ता संघर्षाचा निकाल लागणार उद्या, सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निर्णय

Supreme Court | नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय राखून ठेवला होता. त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल […]

Rahul Narwekar | “…म्हणून संजय राऊतांकडून बेजबाबदार वक्तव्य केले जातात” ; राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

Rahul Narwekar | मुंबई: येत्या काही दिवसांमध्ये सत्ता संघर्षाचा निकाल लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निकालाकडे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. नार्वेकरांनी राजीनामा द्यावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या वक्तव्याला नार्वेकरांनी उत्तर दिलं आहे. “संजय राऊत यांचा संविधानाचा […]

Devendra Fadnavis | “राज्यातील काही राजकीय पंडित…” ; सत्ता संघर्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय रोखून ठेवला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत असलेल्या शक्यतांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Supreme Court | “राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल…” ; सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Supreme Court | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर […]