InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

सुरेखा पुणेकर

किशोरी शहाणे विषयी मला आदर नाही आणि यापुढेही नसेल – सुरेखा पुणेकर

बिग बॉस सीझन दोनमधून बाहेर पडलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. “किशोरी शहाणे ही माझ्यावरती जळत होती.  इतर कलाकार मला इज्जत देत असताना ती जळायची. किशोरी शहाणे विषयी मला आदर नाही आणि यापुढेही नसेल. ती पण लवकर बिग बॉसमधून बाहेर पडेल”, असे सुरेख पुणेकर यांनी सांगितलं आहे.बिग बॉस मराठी सिझन…
Read More...

सुरेखा पुणेकर म्हणतात, ‘बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी’

बिग बॉस मराठी सिझन 2 मधून सुरेखा पुणेकर बाहेर पडल्यानंतर एका न्यूज चॅनेलने खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरातील अनुभव सांगितले. बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरांना कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? कोणत्या गोष्टी खटकल्या, अंतिम टप्प्यातील दावेदार कोण असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे. मात्र बिग बॉस झालं आता लढाई…
Read More...

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या बिग बॉसच्या घरातून बाहेर

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या.वीक एंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी सुरेखा पुणेकर एलिमिनेट झाल्याचे जाहीर केले.'मी सहा आठवडे या घरात राहिले याचा मला अभिमान आहे. घरातील सगळ्यांनी मला जो मान दिला त्यासाठी मी आनंदी आहे' असं त्या म्हणाल्या. या आठवड्यात वैशाली, रुपाली, हीना, किशोरी आणि…
Read More...

पुण्यात काँग्रेसकडून गिरिश बापट यांच्या विरोधात काँग्रेसकडून सुरेखा पुणेकर यांना उमेदवारी मिळणार ?

पुण्यात भाजपने गिरिश बापट यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र अद्याप काँग्रेसकडून पुण्यातील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. काँग्रेसकडून रोज नवनवीन उमेदवारांची नावे समोर येत आहेत. मात्र अद्याप एकही उमेदवारांचे नाव अधिकृत झालेले नाही.आता काँग्रेसकडून पुण्यात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…
Read More...