Sushma Andhare | वर्षा बंगल्यावर असणार अजित पवारांचं वर्चस्व? सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
Sushma Andhare | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार यांना भाजपनं मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला असल्यानं ते सरकारमध्ये सामील झाले असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. Ajit Pawar […]