Browsing Tag

सैराट

सैराट गर्ल झाली १९ वर्षाची

सैराट गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली रिंकु राजगुरु आज १९ वर्षाची झाली. रिंकु, आर्ची अशी विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरु असं आहे. रिंकू ही अकलुज येथे राहत असून ‘सैराट’ या चित्रपटातून कलाविश्वात…
Read More...

परश्याला इंग्लिश शिकवणाऱ्या अर्चिला बारावीत इंग्रजीत पडले एवढे मार्क्स

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने यंदा बारावीची परीक्षा दिली असल्याने सर्वांच्या निकालासोबत रिंकूचा निकाल काय लागणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. रिंकू ने यंदा 82 टक्के मिळवले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. दहावी…
Read More...

प्रिन्स मामाचा बदला घायला येणार का आर्ची-परश्याचा मुलगा ?

सैराट हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील या चित्रपटाची चर्चा झाली होती. या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा…
Read More...

‘धडक’चं पहिल्याच दिवशी ‘सैराट’ कलेक्शन

टीम महाराष्ट्र देशा- मराठीतील नागराज मंजुळे दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट सैराट याचा हिंदी रिमेक असलेला धडक हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित झाला. बॉलिवूडमध्ये 'धडक' चित्रपटातून डेब्यू करणार्या  जान्हवीसाठी २० जुलैचा दिवस खूपच खास ठरला. या…
Read More...

शशांक खैतान म्हणतोय, मंजुळे यांनी ‘धडक’ पाहावा

 टीम महाराष्ट्र देशा : सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे, ती दिग्दर्शक शशांक खैतानच्या ‘धडक’ची. येत्या २० जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इश्कबाज’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’ या…
Read More...

‘धडक’चं नवीन गाणं रिलीज : ‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन

टीम महाराष्ट्र देशा : मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘झिंग झिंग झिंगाट’चं हिंदी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होते. त्या नंतर यातील ‘पहली बार’ असं या गाण्याचं शीर्षक असून…
Read More...

हिंदी नव्हे तर मराठी ‘झिंगाट’लाच प्रेक्षकांची पसंती

टीम महाराष्ट्र देशा- मराठी सुपरहिट सिनेमा 'सैराट'चा हिंदी रिमेक ''धडक'' मधील ''झिंग झिंग झिंगाट'' गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या  भेटीला आलं. अजय-अतुल यांचे  संगीत,अमिताभ भट्टाचार्य यांच्या लिरिक्स,अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांचा आवाजामुळे…
Read More...

नागराज मंजुळेंना बिग बी चा ‘बिग’ झटका; चित्रपटातून घेतली माघार !

मुंबई: अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित 'झुंड' या चित्रपटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. कोणतेही कारण न देता चित्रटाचे शुटिंग सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे अमिताभ यांना अन्य निर्मात्यांना…
Read More...

पाकिस्तानमध्ये झिंग झिंग झिंगाट; नागराजचा सैराट पाकिस्तानमध्ये झळकणार

टीम महाराष्ट्र देशा- नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या सिनेमाने राज्यासहित देशोदेशीच्या प्रेक्षकांना याड लावलं. आणि आता ते वेड लावायला जातोय पाकिस्तानात. आता हा सिनेमा पाकिस्तानमध्येही दाखवला जाणारे. पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या…
Read More...

करमाळा बाजार समिती निवडणूक: पाटील-बागल-जगताप गटाची प्रतिष्ठा पणाला

करमाळा- करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीला मुदत वाढ मिळालेली असली तरी आगामी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी पाटील-बागल-जगताप गटांबरोबरच संजय शिंदे गटांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळणार आहे.या…
Read More...