InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

सैराट

अखेर नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट काढण्यास सुरवात

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या नवीन हिंदी चित्रपटाच्या शुटींग साठी सेट उभारला होता. विद्यापीठाचे मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला. माध्यमांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. 'महाराष्ट्र देशाने' या प्रकरणाचा सतत पाठपुरवठा केला.…
Read More...

विद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे करत आहेत चालढकल

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुन्हा एकदा चित्रपटाच्या शुटींगसाठी उभारलेला सेट काढावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र नागराज मंजुळे यांनी विद्यापीठाच्या भूमिकेवर अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच मैदानातील सेट अजूनही जैसे-थे स्थितीत आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे चालढकल करत…
Read More...

विद्यापीठ प्रशासनाचे धाबे दणाणले; मंजुळेंना सेट काढण्याचे आदेश

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शुटींगसाठी मैदान भाड्याने दिले होते. त्यानंतर राज्याचे उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट काढण्याचे आदेश दिले होते. मात्र विद्यापीठाने राज्यमंत्र्यांना गांभीर्याने घेतले नव्हते तसेच मैदानातील सेट 'जैसे-थे' स्थितीत होता. आता…
Read More...

कुलगुरूंचे नागराज मंजुळेंना अभय आहे का?

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थांचे खेळण्याचे मैदान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना शुटींगसाठी भाड्याने दिले होते. नियमबाह्य पद्धतीने मैदान भाड्याने दिल्यामुळे राज्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी चित्रपटाचा सेट काढण्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. तरी देखील विद्यापीठाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसून…
Read More...

- Advertisement -

नागराज मंजुळे विद्यापीठाचे जावई आहेत का?

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने दिले होते. दरम्यान, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या…
Read More...

नागराज मंजुळेंना दणका! ७ दिवसात विद्यापीठाचे मैदान खाली करण्याचे आदेश

पुणे : सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अडचणीत आले आहे. सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीजच्या कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे  चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात…
Read More...

पुन्हा या अभिनेत्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा

सैराट प्रदर्शित झाल्यानंतर परशा म्हणजेच आकाश ठोसर व आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्या नावाने अनेक सोशल माध्यमावर फेक अकांऊट बनविण्यात आले आहेत. आपले सोशल माध्यमावर अशा प्रकारेचे कोणतेही अकांऊट नसल्याचा निर्वाळा आकाश व रिंकूने वेळोवेळी दिला आहे.  कलाकारांच्या नावाचा वापर करून अनेकदा अनेकांना गंडा घालण्यात आला आहे.  असच काही सैराट फेम आकाश ठोसर…
Read More...