InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

स्पष्टीकरण

मनोहर जोशी यांचं वक्तव्य वैयक्तिक, शिवसेनेची भूमिका नाही; नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण

निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं बदलेली पाहायला मिळाली. राज्यातील सत्तापेचानंतर महायुतीचं सरकार जाऊन शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडली आणि जुनी मैत्री तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी मैत्री केली. अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा सुटला आणि महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली.शिवसेनेन…
Read More...

पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला; हैदराबाद पोलिसांचं स्पष्टीकरण

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. घटनास्थळी नेत असताना चौघांचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. घटनास्थळावर नेल्यानंतर आरोपींनी पोलिसांकडची शस्त्र हिसकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, असं स्पष्टीकरण…
Read More...

‘४० हजार कोटींचा आरोप चुकीचा’; फडणवीसांचं स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्फोट भाजप नेते अनंत हेगडे यांनी केला आहे. हा निधी परत करण्यासाठीच ८० तासांचा मुख्यमंत्री व्हायचा ड्रामा करण्यात आल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.'८० तास मुख्यमंत्री असताना शेतकरी मदतीचा ५ हजार कोटी रुपयांच्या…
Read More...

‘कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही’; मराठी कलाकारांचे स्पष्टीकरण

राज्यात सत्तास्थापनेबाबत अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही. महाशिवआघाडीचा प्रयोग राज्यात होऊ घातलाय. परंतू, सरकार स्थापना कधी होणार याबाबत अजुनही चित्र स्पष्ट नाही. राज्यात पुन्हा निवडणूका होऊ शकतील अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे.याबाबत मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी 'पुन्हा निवडणूका' हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड केल्याने एकच खळबळ उडाली…
Read More...

- Advertisement -

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार, महिला आयोगानं घेतली दखल

राष्ट्रवादीचे नेते आणि परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभा असलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपानंतर परळीत भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, राज्य महिला आयोग धनंजय…
Read More...