Browsing Tag

स्मृती इराणी

काही वर्षांपूर्वीच तुमचं हे ट्विट तुम्हाला आठवतंय का?, आव्हाडांचा स्मृती इराणींना सवाल

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. पेट्रोलच्या दराच जवळपास ९ रूपयांपर्यंत तर डिझेलच्या दराज ११ रूपयांपर्यंतची वाढ झाली, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला…
Read More...

राहुल गांधी स्मृती इराणींचा तो फोटो ट्विट करत म्हणाले, ‘मी तुमच्याशी सहमत आहे’

महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य होरपळून निघत असताना त्यात आता गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. एका सिलेंडरमागे सुमारे १४५ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती…
Read More...

‘तुम्ही महिलांना इतके सक्षम मानत नाही का?’; केजरीवाल यांच्यावर भडकल्या स्मृती इराणी

मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी दिल्लीच्या जनतेला भरघोस मतदान करण्याचे आवाहन करताना महिलांना घरातील पुरूषांशी विचारविनिमय करून मतदान करण्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानावर स्मृती इराणी चांगल्याच भडकल्या.'मी हनुमान चालिसा…
Read More...

‘राहुल गांधी हे भारतीय महिलांवर बलात्कार करा संदेश देत आहेत का?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया'ची हाक दिली होती. मात्र, देशातील आजची परिस्थिती पाहता त्याचे रूपांतर 'रेप इन इंडिया'त झाल्याची जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली होती. राहुल गांधी यांच्या 'रेप इन इंडिया' या आक्षेपार्ह…
Read More...

‘बलात्काराच्या घटनेवर आता राजकारण करु नका’; स्मृती इराणींचा विरोधकांना इशारा

हैदराबाद बलात्कारातील आरोपींचा एन्काऊंटर असो वा उन्नाव येथील बलात्कार पीडित तरुणीला जाळण्याचा प्रकार असो, देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना याबाबत लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.लोकसभेत…
Read More...

स्मृती इराणी राजीव गांधीचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करणार

उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघावर नेहमी गांधी घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे अमेठी ते सुलतानपूर रेल्वेमार्गाने जोडण्याचे स्वप्न होते. परंतु ते स्वप्न अर्पूणच राहिले.ते काम आता पूर्ण…
Read More...

लोकसभेत प्रीतम मुंडेंच्या प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर…

मराठवाडा आणि विशेष: बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी अशी मागणी मुंडे यांनी लोकसभेत केली. त्याला उत्तर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी दिले. परंतु, त्यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरले आहे.…
Read More...

लोकसभेच्या पहिल्या दोन जागांचा निकाल जाहीर, दोनही जागा भाजपच्या खात्यात

लोकसभेच्या निवडणुकीत सर्व देशभरच भाजपला मोठी आघाडी आहे. पहिले दोन निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले असून त्या दोनही जागा भाजपच्या खात्यात गेल्या आहेत.गुजरातच्या राजकोटमधून भाजपचे मोहन कुंदरिया विजयी झालेत. तर राजस्थानच्या भिलवाडामध्ये…
Read More...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पिछाडीवर

अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत राहुल गांधी हे पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.स्मृती इराणी या 6 हजार मतांनी आघाडी…
Read More...

आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो; स्मृती इराणींना राष्ट्रवादी काँग्रेसचा टोमणा

स्मृती इराणी यांना मध्यप्रदेशात एक सभेदरम्यान अनपेक्षित अनुभव आला. आपल्या भाषणादरम्यान इराणी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ‘ काँग्रेस सरकारने तुमचे कर्ज माफ केले का?’ असा सवाल विचारला तेव्हा इराणी यांना या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे अपेक्षित…
Read More...