InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

१२ डिसेंबर

पंकजा मुंडेंच्या पोस्टरवर ‘कमळ’; अवघ्या तीन तासात झळकले नवीन पोस्टर्स

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे उद्या (१२ डिसेंबर) कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर हा मेळावा होणार असून याच दिवशी परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्याच्या पोस्टरवरून कमळ हद्दपार झाल्याचे दिसून आले होते, मात्र अवघ्या तीन तासात पोस्टरवर कमळ परत झळकल्याचे…
Read More...

‘पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील’

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते 12…
Read More...

पंकजा मुंडे १२ डिसेंबरला काय निर्णय घेणार?; संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपच्या भूमिकांवर शाब्दिक वार केले आहेत. सोमवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी बऱ्याच राजकीय घडमोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गुन्हेगार असल्याचंही म्हटलं.राऊतांनी माध्यमांशी संवाद साधतेवेळी पंकजा मुंडे यांच्याही पुढील वाटचालीविषयी सूचक वक्तव्य…
Read More...

‘पुढे काय करायचं हे १२ डिसेंबरला ठरणार’; पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

माजी महिला व बालकल्याण मंत्री यांचा विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. या पराभवानंतर पंकजा मुंडे पुन्हा पक्षात सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे. आता पुढील कोणत्या मार्गाने जायचं याबाबत निर्णय घेण्यासाठी  12 डिसेंबरला म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या…
Read More...