InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

६५ व्या राष्ट्रीय कबड्डी

या कारणामुळे रोहित कुमारची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमधून माघार

डुबकी किंग परदीप नरवालच्या उत्तराखंडकडून खेळण्याच्या निर्णयाबरोबरच सेनादलला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सेनादलचा स्टार रेडर आणि बेंगलुरु बुल्सचा कर्णधार ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये सेनादलकडून खेळताना दिसणार नाही.हा खेळाडू यावर्षी होणाऱ्या बहुतेक स्पर्धा खेळताना दिसणार नाही.स्पोर्टसकिडाशी बोलताना सेनादलाच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या स्पर्धेसाठी रोहितला सुट्ट्या हव्या होत्या परंतु त्याने त्या आधीच वापरल्यामुळे हा अडथळा निर्माण झाला आहे.रोहित भारतीय नौदलात नोकरी करत…
Read More...

ब्रेकिंग: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत परदीप नरवाल खेळणार उत्तराखंडकडून

गतविजेत्या सेनादल संघाचा स्टार रेडर परदीप नरवाल ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये उत्तराखंडकडून खेळताना दिसेल.डुबकी किंग परदीप नरवालच्या कामगिरीच्या जोरावर गेल्यावेळी सेनादलचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत विजयी ठरला होता.सेनादलकडून खेळताना ६४व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये २०वर्षीय नरवाल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याने आपला हा फॉर्म प्रो कबड्डीमध्येही कायम ठेवत पाटणा संघाला विजय मिळवून दिला होता. याचमुळे त्याची गोरगन, इराण येथे झालेल्या आशियायी कबड्डी चॅम्पियनशिपसाठी…
Read More...

Day2: राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आज महाराष्ट्राचे ३ सामने

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये थाटामाटात सुरुवात झाली. पुरुषांच्या गटात ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात दक्षिणेकडील संघांनी मोठे विजय मिळवले.आज स्पर्धेचा दुसरा दिवस असून पुरुषांचे २० सामने तर महिलांचे १८ सामने होणार आहे.महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाचा सलामीचा सामना आज सकाळी १० वाजता जम्मू आणि काश्मीर संघासोबत होणार आहे.तर महिलांचा साखळी फेरीतील पहिला सामना आज सकाळी ११ वाजता गुजरातबरोबर तर दुसरा सामना आजच संध्याकाळी ६…
Read More...

Day2: राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या दिवशी होणारे सामने

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये थाटामाटात सुरुवात झाली. पुरुषांच्या गटात ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात दक्षिणेकडील संघांनी मोठे विजय मिळवले.उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असून पुरुषांचे २० सामने तर महिलांचे १८ सामने होणार आहे. महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाचा सलामीचा सामना उद्या सकाळी १० वाजता जम्मू आणि काश्मीर संघासोबत होणार आहे. तर महिलांचा साखळी फेरीतील पहिला सामना उद्या सकाळी ११ वाजता गुजरातबरोबर तर दुसरा सामना उद्याच…
Read More...

Results: राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमधील पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतरचा हा आहे सविस्तर निकाल

आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. संध्याकाळी ५ वाजता उदघाटन सोहळा सुरु झाल्यानंतर मुख्य सामन्यांना सुरु व्हायला पाऊणे नऊ वाजले.यानंतर अपेक्षेप्रमाणे महिला गटात तामिळनाडूने मणिपूरवर ४५-२८ असा विजय मिळवला तर छत्तीसगढने पॉंडिचेरीवर ६१-१२ असा विजय मिळवला.पुरुषांच्या पहिल्याच सामन्यात कर्नाटक संघाने विदर्भावर ७५-९ असा मोठा विजय पहिल्याच दिवशी नोंदवला. दुसऱ्या सामन्यात केरळने ओडिशाचा ४९-३५ असा पराभव केला.तिसऱ्या…
Read More...

अल्बम: पहा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपच्या उदघाटन सोहळ्याची छायाचित्रे

आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये ५ वाजता राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचा उदघाटन सोहळा पार पडला. ५८ संघ एकूण ६ दिवस चालणाऱ्या भारताच्या कबड्डीच्या कुंभमेळ्यात भाग घेत आहे.या उदघाटन समारंभाला मान्यवरांबरोबर खेळाडू आणि संघांनी उपस्थिती लावली होती. अपेक्षेप्रमाणे आजचे ६ सामने ७ वाजता सुरु होणे अपेक्षित होते परंतु उदघाटन सोहळ्यामुळे याला उशीर झाला.आजचे सामने ७ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होऊ शकतात.…
Read More...

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आज होणारे सामने 

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आज पुरुष आणि महिलांचे असे एकूण मिळून ६ सामने होणार आहे. आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये ५ वाजता स्पर्धेचा उदघाटन समारंभ होणार आहे तर ७ वाजता सामन्यांना सुरुवात होईल. दिनांक ३१ डिसेंबर २०१७, रविवार, दिवस पहिला- सर्व सामन्यांचं वेळापत्रक पुरुष गटाचे सामने- ७ वाजता- विदर्भ विरुद्ध कर्नाटक ७ वाजता- केरळ विरुद्ध ओडिशा ७ वाजता- जम्मू-काश्मीर विरुद्ध गुजरात  ७ वाजता- बंगाल विरुद्ध छत्तीसगढ महिला गटाचे सामने-७…
Read More...

राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपसाठी असा असेल दिल्लीचा संघ

हैद्राबादमध्ये आजपासून सुरु होत असलेल्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपसाठी दिल्लीच्या संघाची घोषणा झाली. १२ खेळाडूंचा महिला आणि पुरुषांच्या दिल्ली संघाची घोषणा दिल्ली कबड्डी असोशिएशनचे निरंजन सिंह यांनी केली.पुरुषांच्या संघाचे प्रशिक्षक रणबीर सिंग असतील तर जोगिंदर हे संघाचे व्यवस्थापक असतील. महिलांच्या संघाच्या प्रशिक्षका नीलम साहू असतील तर व्यवस्थापक जोगिंदर दलाल हे असतील.पुरुषांचा संघ: दर्शन (कप्तान), श्रीराम निम्बोलकर, अश्वनी कुमार, अमित नागर, वचन सिंह, हरी भगवान, जनक सिंह गिल, अाशीष नागर,…
Read More...

“यंदा तरी…”

कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षांत तडा गेला आहे हे सांगण्यासाठी कोण्या संशोधकांची गरज नाही,राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे निकाल बघता हे कोणीही सहज सांगेल!गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्राचा महिलांचा संघ फक्त एकदा अंतिम सामना खेळला आहे ज्यात तो पराभूत झाला,पुरुषांचा संघ तर तेव्हढीही मजल मारू शकलेला नाही, मागील वर्षीच्या राष्ट्रीय…
Read More...

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती

हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.कोण घेणार आहे या स्पर्धेत भाग? या स्पर्धेत एकूण २९ राज्यांचे आणि सर्विसेस, रेल्वे आणि बीएसएनचे ३ असे ३१ संघ भाग घेणार आहे. यात भारतीय कबड्डी संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीमधील स्टार कबड्डीपटू, जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेले आणि संघात निवड झालेले १५०० खेळाडू भाग घेणार आहेत.कसा असेल स्पर्धेचा कार्यक्रम? ह्या स्पर्धेचा…
Read More...