Ajit Pawar | “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”; ‘त्या’ ट्विटमुळं चर्चांना उधाण

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे अजित पवारांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलं आहे. परंतु, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याचबरोबर कालपासून अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स आणि होल्डिंग जागोजागी लावण्यात आले आहे. अजित पवार (Ajit Pawar) […]

Nitesh Rane | आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार गट सत्तेत आल्यानं भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी […]

Amol Mitkari | देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले – अमोल मिटकरी

Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या आगामी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ अधिकारी घेतील, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र … Read more

Amol Mitkari | ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार- अमोल मिटकरी

Amol Mitkari | पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अपात्र 16 आमदारांच्या निकालाबाबत हालचालींना वेग आला आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधीपक्ष एकमेकांना चांगलेच भिडलेले पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःचा … Read more

Amol Mitkari | “पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला नाहीतर…”; अमोल मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा

Amol Mitkari | मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह ( BJP) महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे. याबाबत बैठका देखील पाहायला मिळत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका- टिपण्णी करत असल्याचे देखील पाहायला असून विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यात … Read more

Amol Mitkari | ‘रडरागिनी’ म्हणतं अमोल मिटकरी यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना सुषमा अंधारे भावूक झाल्या होत्या. पवारांबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू रोखता आले नाही. त्यांच्या या भाषणानंतर अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारेंवरवर हल्लाबोल केला आहे. ‘रडरागिनी’ […]

Amol Mitkari | भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत अमोल मिटकरींची भाजप-शिंदे गटावर बोचरी टीका

Amol Mitkari  | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे सुरूच असतात. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका टिप्पणी करतच असतात. हे राजकारणात काही नवीन नाही. काल उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशावरून आता राजकारण वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी … Read more

Amol Mitkari | “फडणवीस तांबेंना गोंजरण्याचं काम करत असले तरी…”; अमोल मिटकरींची भाजपवर बोचरी टीका

Amol Mitkari | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या सुरवातीपासूनच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपकडून अनेकदा खुली ऑफर मिळाली. त्यावरुन भाजप आणि विरोधकांमध्ये कलगितुरा रंगला होता. भाजपकडून आणि देवेंद्र फडणवीसांकडून सत्यजीत तांबेंना भाजपमध्ये येण्यासाठी साद घातली जात आहे. त्यावरुन विरोधकांकडून टीकेची झोड उठवली … Read more

Amol Mitkari | “हा कसला ‘टी राजा’ हा तर ‘कपटी’ राजा”; अमोल मिटकरींची भाजप आमदारावर बोचरी टीका

Amol Mitkari | नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ते धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांकडून आणि हिंदू संघटनांकडून आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आज हिंदू समाजाच्या मोर्चाप्रसंगी भाजपचे … Read more

Amol Mitkari | तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी संतापले; म्हणाले, “बागेश्वर बाबा जिथे दिसेल तिथे…”

Amol Mitkari | नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची, असे विधान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केले … Read more

Sudhir Mungantiwar | “जय श्री राम म्हटलं की, राक्षस…”; सुधीर मुनगंटीवारांनी अमोल मिटकरींना डिवचलं

Sudhir Mungantiwar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘जय श्रीराम म्हटलं की धडकी भरतेय’, असे म्हणत ‘जय श्रीराम’ म्हणण्याला  त्यांनी विरोध करत नव्या वादाला तोंड फोटले आहे. अमोल मिटकरींच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अमोल मिटकरी यांना डिवचले … Read more

Amol Mitkari | “प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यामागे मास्टरमाईंड कोण?”; अमोल मिटकरींचा परखड सवाल 

Amol Mitkari | मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘त्यांचा बोलविता धनी कोण?’ असा प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, … Read more

Amol Mitkari | “उशीरा सुचलेले शहाणपण”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन अमोल मिटकरींची टीका

Amol Mitkari | मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagtsigh Koshyari) यांना राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असे एक निवेदन राज्यपालांच्यावतीने माध्यमांना पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबईत उदघाटनाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याजवळ जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले … Read more

Girish Mahajan | “माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा…” ; शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

Girish Mahajan | जळगाव: पुण्यामध्ये झालेल्या शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी माफी देखील मागितली आहे. “पुरस्कार सोहळ्यात बोलताना माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त … Read more