Keshav Upadhye | हिंदुत्वाच्या विरोधातील ममता बॅनर्जी यांच्या जोडीला आदित्य ठाकरे बसणार – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात आज विरोधी पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीचं आयोजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केलं आहे. त्याचबरोबर या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आदी नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीवर केशव … Read more

Ambadas Danve | देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र; विरोधी पक्षाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: आज बिहारच्या पाटणा शहरात विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र येणार असल्याचं अंबादास … Read more

Chandrashekhar Bawankule | मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पाटणा येथे विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उपस्थित राहणार आहे. … Read more

Sharad Pawar | विरोधी पक्षांच्या बैठकीला निघताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Sharad Pawar | पुणे: आज (23 जुन) बिहार राज्यातील पाटणा येथे सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील हजेरी लावणार आहे. शरद पवार पुण्यातून या बैठकीसाठी निघाले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आजच्या बैठकीत देशातील … Read more

Devendra Fadnavis | सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तरी मोदींचा पराभव करू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | मुंबई: राज्यातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात सापनाथ आणि नागनाथ यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप केले जात आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवाल आणि ठाकरे यांचा उल्लेख … Read more

Arvind Kejriwal | “…म्हणून पंतप्रधान शिकलेला असावा, अडाणी नको”; नोटबंदीवर अरविंद केजरीवाल यांची मोदींवर टीका

Arvind Kejriwal | नवी दिल्ली : काल (19 मे) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2 हजाराच्या नोटेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये म्हटलं आहे की, आता चलनातून दोन हजार रुपयांची नोट काढण्यात येणार असून ती नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेतून बदलून घेता येणार आहेत. त्यानंतर ती चलनात वापरता येणार नाही. RBI च्या … Read more

Uddhav Thackeray | ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग; भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनिती

Uddhav Thackeray | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला गेल्याने ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढील अनेक अडचणी यामुळे वाढल्या आहेत. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्या हातातून गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु आहेत. उद्धव … Read more