ISRO Recruitment | इस्रोमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

ISRO Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इस्रो मोठी संधी उपलब्ध करून देत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि … Read more