Onion Benefits | उन्हाळ्यामध्ये दररोज कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Onion Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. त्याचबरोबर या गरम वातावरणामध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या थंड पेयांचे सेवन करतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कांद्याचा समावेश करू शकतात. कच्चा कांद्यामध्ये आढळणारे गुणधर्म उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत … Read more

Eknath Shinde | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिक्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde | मुंबई : राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या २ महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने चिंतेत आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. “खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. … Read more

Jayant Patil | “भाजप निवडणुका घ्यायला घाबरलं म्हणून…”; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

Jayant Patil | मुंबई : राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. त्यातच नुकत्याच पुण्याच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याने कसब्याच्या भाजपच्या पराभवावरुन विरोधकांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. या पार्श्वभूमीवर बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर … Read more

Aam Aadmi Party – वांग ते कांदा शेतकऱ्याचा नुसता वांदा! शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाची घोषणा ही चेष्टाच होती – आप

प्रेसनोट । Aam Aadmi Party । आम आदमी पार्टी – गेले काही दिवस कांद्याला भाव (Onion Price ) नसल्यामुळे तो विषय ऐरणीवर आलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. जागतिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई असताना देशात मात्र कांद्याला भाव मिळत नाही. शेजारच्या देशामधील आर्थिक संकटामुळे निर्यात मर्यादित होत आहे. शेतकऱ्याला हाताशी किलोमागे एखाद … Read more

#Breaking | काद्यांवरून विधानसभेत गदारोळ; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

#Breaking | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Budget Session) आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रात कांद्याचा मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. आज विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून कांद्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जात आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, … Read more