Farming Apps | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘हे’ ॲप ठरू शकते माहितीचे भांडार

Farming Apps | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शेतीसाठी वेगवेगळे ॲप्स (Apps) विकसित होत आहे. या ॲप्सच्या माध्यमातून शेतकरी पिक उत्पादनापासून ते शेतमाल बाजारभावापर्यंत सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतात. अशात बाजारामध्ये नुकतंच एक ॲप आलं आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी घर बसल्या सगळ्या प्रकारची माहिती मिळू शकतात. ‘कृषी शेतकरी… आधुनिक शेतकरी’ या ॲपच्या माध्यमातून […]