“गड आला पण सिंह गेला…”; विजयानंतर अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया

Ashwini Jagtap | पुणे:  कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. या निवडणुकीत चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना बिनविरोध निवडून द्या म्हटलं जातं होतं. परंतु राहुल कलाटे यांनी त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अश्विनी जगताप यांनी ही निवडणूक लढली. या निवडणुकीत त्यांना ३९०९१ एवढी मतं मिळाली. नाना … Read more