Maratha Reservation | मनोज जरांगेंनी दिलेल्या वेळेत सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का? संभाजीराजे छत्रपती म्हणतात…

Gunaratna Sadavarte1 jpg Maratha Reservation | मनोज जरांगेंनी दिलेल्या वेळेत सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का? संभाजीराजे छत्रपती म्हणतात...

Maratha Reservation | छत्रपती संभाजीनगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होतं. तब्बल नऊ दिवस त्यांचं आमरण उपोषण सुरू राहिलं. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी 9 व्या दिवशी आपलं उपोषण थांबवलं. त्यानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांना 2 जानेवारीपर्यंत […]

Maratha Reservation | मराठ्यांना संविधानिकदृष्ट्या आरक्षण देता येत नाही; गुणरत्न सदावर्ते आक्रमक

Gunaratna Sadavarte jpg Maratha Reservation | मराठ्यांना संविधानिकदृष्ट्या आरक्षण देता येत नाही; गुणरत्न सदावर्ते आक्रमक

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्यात आंदोलन सुरू केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीदरम्यान राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन उभं करू, असा इशारा मराठा समाजाने राज्य शासनाला दिला आहे. अशात […]

Gunratn Sadavarte | “शरद पवारांच्या तोंडाला…”; पवारांवर टीका करताना सदावर्तेंची घसरली जीभ

Gunratn Sadavarte | मुंबई : लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या या मागणीसाठी मुंबईत हिंदू समाजाने आज मुंबईत विराट मोर्च्याचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथून मोर्चाला सुरुवात केली आहे. याच मोर्चात सामाजिक कार्यकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) हेदेखील सहभागी झाले. त्यांनी मोर्चामध्ये … Read more

BJP | “देवेंद्र फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला याचा साक्षीदार मी”; कोण म्हणलं?

BJP | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाविकास आघाडीकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे … Read more

Ashish Shelar | “तोंड बंद करा, नाहीतर मी नावासहित सांगेन की…”; आशिष शेलारांचा इशारा काय?

Ashish Shelar | मुंबईः महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. फडणवीसांच्या आरोपानंतर अनेक राजकीय नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यासंदर्भात शरद पवारांवर गंभीर आरोप केले. “देवेंद्र फडणवीसांच्या अटकेचा कट हा शरद पवार यांनीच रचना होता” असा … Read more