Mint Tea | उन्हाळ्यामध्ये करा पुदिन्याची चहाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mint Tea | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करायला आवडते. हिवाळ्यामध्ये चहा पिणे आरोग्यासाठी योग्य असते. मात्र, उन्हाळ्यामध्ये चहाचे अति प्रमाणात सेवन केल्याने पोटात गॅस आणि ऍसिडिटीच्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दुधाच्या चहा ऐवजी पुदिन्याच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिनाच्या चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू […]

Health Tips| चहा कॉफीने नाही, तर ‘या’ गोष्टीने करा दिवसाची सुरुवात, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करतात. कारण हे दोन्ही पेय प्यायल्याने सुस्ती दूर होऊन मूड फ्रेश होतो. कॉफीमध्ये आढळणारे कॉफीन झोप आणि आळस दूर करतात. त्याचबरोबर चहाचे सेवन केल्याने देखील आळस दूर होतो. मात्र, या दोन्ही गोष्टींचे अति प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे … Read more