Sanjay Raut | “2024च्या विधानसभेला महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील”; राऊतांचा विश्वास

Sanjay Raut | पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. पण चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. महाविकास आघाडीने वंचित आघाडीचा पाठिंबा घेतला नाही. त्यानंतर वंचितने कलाटे यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचारही केला होता. त्यामुळे राहुल कलाटे यांनी प्रचंड मते घेतली आणि महाविकास … Read more

Devendra Fadnavis | “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन” नंतर “आम्ही पुन्हा येऊ” भाग – २

Devendra Fadnavis Kasba By Election | पुणे : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीबाबत राज्यातील अनेक लोकांनी लक्ष दिलं आहे. यामुळे हि पोटनिवडणूक महाराष्ट्रात गाजली आहे. कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेद्वार रवींद्र धंगेकर ( Ravindra dhangekar ) यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या निवडणुकीत धंगेकर यांना ११ हजार मतांनी विजयी मिळवला. तर … Read more

Ashwini Jagtap | “गड आला पण सिंह गेला”; कलाटेंच्या बंडखोरीचा अश्विनी जगताप यांना फायदा?

Ashwini Jagtap | पुणे : पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा फटका बसला आहे. तब्बल 28 वर्षांचा गड भाजपला राखता आला नसल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपचा गड भेदला आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळालं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने पोटनिवडणुकीसाठी … Read more

Amol Kolhe | अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?? नागपुरात शिट्टी वाजवून केला बंडखोराचा उमेदवाराचा प्रचार??

Amol Kolhe | पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील रणधुमाळी महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर निर्णायक क्षणी म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर एक व्हिडीओ व्हायरल झाला. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या शिट्टी या चिन्हाचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा म्हटले जात आहे. मात्र, हा … Read more

Chinchwad | ‘चिंचवड’ची जागा भाजपच राखण्याची शक्यता; ‘रिंगसाईड रिसर्च’चा अंदाज

Chinchwad | पुणे : नुकत्याच झालेल्या पुण्यातील चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ‘रिंगसाईड रिसर्च’चा एक्झिट पोल समोर आला आहे .या पोलनुसार चिंचवड विधानसभेची जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक अनेक कारणांनी गाजली. भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली. भाजपच्या उमेदवार अश्विनी … Read more

Ajit Pawar | “पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव?”; अजित पवारांचा रोखठोक सवाल

Ajit Pawar | कोल्हापूर : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट (Girish Bapat) हे प्रचारासाठी मैदानात … Read more

Chhagan Bhujbal | “पराभव दिसल्याने त्यांना प्रचाराला आणलं”; गिरीश बापटांच्या प्रचारावरुन भुजबळांचा भाजपला चिमटा

Chhagan Bhujbal | नाशिक : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट ( Girish Bapat ) हे … Read more

Sachin Ahir | राहुल कलाटेंच्या मनधरणीसाठी सचिन अहिरांनी घेतली भेट; कलाटे माघार घेणार का?

Sachin Ahir | पुणे : पुणे शहरातील चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि विरोधकांना आवाहनही केले मात्र महाविकास आघाडीने नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल कलाटे यांनी … Read more

Big_Breaking | “…म्हणून अखेरच्या दिवशी नाना काटेंना उमेदवारी”; अजित पवारांनी सांगितलं उमेदवारीचं राजकारण

#Big_Breaking | मुंबई : राज्यात सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या उमेवारीवरुन राजकारणात मोठं रणकंद पहायला मिळालं. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीमध्ये प्रचंड खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे (Rahul Kate) यांचं नाव चर्चेत होतं. ‘आयात झालेल्या … Read more

Ajit Pawar | “राहुल कलाटेंना आम्ही…”; अपक्ष उमेदवारीवरुन अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पिंपळे सौदागर येथून थेरगावमधील ग क्षेत्रीय कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, … Read more

By Poll Election | सेनेच्या नेत्याने महाविकास आघाडीचं वाढवलं टेंशन; बंड करत अपक्ष म्हणून भरणार अर्ज

By Poll Election | पुणे : अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीची तुफान चर्चा सुरु आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.  त्यातच विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची … Read more

Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा

Jayant Patil | पुणे : पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची राजकारणात सध्या तुफान चर्चा सुरु आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली … Read more

INC | “आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार”; काँग्रेस प्रदेशाध्यांकडून स्पष्ट भूमिका

INC | पुणे : राज्याच्या राजकारणात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आणि पोटनिवडणुकांचे वारे वाहू लागेल आहेत. त्यामुळे प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. पुण्यातील कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने विरोधकांना आवाहन केले आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस … Read more

Girish Mahajan | “‘ही’ परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे”; महाजनांचं आश्विनी जगताप यांच्या भेटीनंतर वक्तव्य

Girish Mahajan | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातून भाजपकडून दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातील सदस्यालाच उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना चिंचवड मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. तर कसबा मतदारसंघातून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जागी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष … Read more

Shailesh Tilak | भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही; शैलेश टिळकांनी केली नाराजी व्यक्त

Shailesh Tilak | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या मुक्त टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही उमेदवारी न … Read more