Sanjay Raut | भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनं महाराष्ट्रात लुडबुड करू नये; संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

Sanjay Raut | मुंबई: भाजप नेते जे. पी. नड्डा (J. P. Nadda) महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबई येथे त्यांच्या भेटीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे. जे. पी. नड्डा राष्ट्रीय नेते आहे, त्यांनी मुंबईत येऊन लुडबुड करू नये, या शब्दात संजय राऊत यांनी … Read more

J. P. Nadda | पुण्यात जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक!

J. P. Nadda | पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ( BJP) हालचालीना वेग आला आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपने आता आपलं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर केंद्रीत केलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबई महापालिका निवडणुक देखील भाजपसाठी महत्वाची मनाली जातं आहे. तर कालपासून ( 17 मे) आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे … Read more

Chandrashekhar Bawankule | “संजय राऊतांना मिरची…”; चंद्रशेखर बावनकुळे यांचा राऊतांवर पलटवार

Chandrashekhar Bawankule | पुणे: भाजपचे राष्ट्रीय नेते जे. पी. नड्डा (J. P. Nadda) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. राज्यामध्ये त्यांचे तब्बल 13 कार्यक्रम आहे. आज ते पुण्यामध्ये बैठकीसाठी येणार आहे. जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पलटवर केला आहे. संजय राऊत यांना निवडणुकीमध्ये कळेल की … Read more