Amol Mitkari | “तुझी लायकी जनतेला माहितीये, आम्हाला घाणीत दगड…”; निलेश राणेंच्या ‘त्या’ टीकेवरुन अमोल मिटकरी आक्रमक

Amol Mitkari | मुंबई : पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीचा (BY Election) निकाल आज जाहीर झाला आहे. कसबा पेठेत भाजपला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळालं, तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला झटका बसला. यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळली आहे.पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला … Read more

Narayan Rane | “माझ्या नादी लागू नये, नाहीतर मी पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन”; राणेंचा अजितदादांना इशारा

Narayan Rane | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit BPawar) यांनी  पुण्याच्या प्रचारसभेत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांच्यावर टोलेबाजी केली होती. यावरुन आता अजित पवार आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. “ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण … Read more

Sanjay Raut | “नारायण राणेंना तर बाईनं पाडलंय”; अजितदादांच्या या वक्तव्यावर राऊतांची स्तुतीसुमनं

Sanjay Raut | मुंबई : राज्यात शिवसेना फुटीवरुन मोठा वाद सुरु आहे. शिवसेना फोडण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलं. एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना राजकारणात मोठा उत आला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. शिंदे गटाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात … Read more