Weather Update | नागरिकांनो सतर्क रहा! राज्यात पावसासह गारपिटीचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा (Heat Wave) जाणवायला लागल्या आहे. तर, काही ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार झाले आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला (Rain) पोषक हवामान तयार झाले आहे. … Read more

Weather Update | राज्यात ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता नाही, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा कडाका (Heat Wave) वाढताना दिसत आहे. तर, कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार झाले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीतील पिकांवर आणि मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी ढगाळ वातावरण, तर कोकणात गुलाबी थंडी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अशात मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. राज्यामध्ये पहाटेच्या वेळी 15 ते 19 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. बुधवारी मुंबईसह उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची … Read more

Rain Update | शेतकऱ्यांनो सावध रहा! ऐन थंडीत राज्यात ‘या’ भागात पावसाची शक्यता

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वातावरणात (Weather) सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी … Read more