Job Opportunity | महावितरण कंपनीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती … Read more

Job Opportunity | वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! आजपासूनच करा ऑफलाईन अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आरोग्य विभाग (Department of Health) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more

Job Opportunity | धुळे जिल्हा रुग्णालयात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा रुग्णालय (District Hospital), धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात. जिल्हा रुग्णालय, धुळे यांच्यामार्फत … Read more