Neelam Gorhe | या घटनेचं राजकारण करू नका; मणिपूर प्रकरणावरून नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना खडसावलं

Neelam Gorhe | मुंबई: मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात काल मणिपूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक महिलांवर अत्याचार करताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज विधिमंडळ अधिवेशनात माणिकपूरच्या मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ झाला असल्याचं […]

Neelam Gorhe | “अंबादास दानवेंनी व्हिडिओचा पेनड्राईव्ह दिलायं, पण तो बघणं म्हणजे…”; दानवेंच्या मुद्द्यावर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

Neelam Gorhe | मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. या पार्श्वभूमीवर दानवेंनी आज सभागृहात एक व्हिडिओचा पेनड्राईव्ह सादर केला आहे. याच पार्श्वभूमीवर उपसभापती नीलम […]

Manisha Kayande | ठाकरे गटाच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही – मनीषा कायंदे

Manisha Kayande | मुंबई: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटानं तीन आमदारांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. We will not succumb to pressure – Manisha Kayande नीलम गोऱ्हे […]

Uddhav Thackeray | नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि बजोरीया यांना अपात्र ठरवा! विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटाचं पत्र

Uddhav Thackeray | मुंबई: आजपासून राज्यातील पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे गटानं मोठा निर्णय घेतला आहे. विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटनं पत्राद्वारे तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यामध्ये नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), मनीषा कायंदे (Manisha Kayande) आणि गोपीकिशन बजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा समावेश आहे. ठाकरे गटाच्या या […]