Dhananjay Munde | “…तर तुम्ही म्हणाल ते राजकारणात करायला तयार”; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज

Dhananjay Munde | बीड : आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankja Munde) या बहीण-भावातील राजकीय संघर्ष सुरूच आहे. बहीण-भावाची राजकीय मैदानात एकमेकांवर टीका अधून-मधून पाहायला मिळते. परळी वैजनाथ येथील सभेत बोलत असताना आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे. धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना ओपन चॅलेंज “मी इथे कोणाचा फुकटचा … Read more

Pankaja Munde | “काही लोकांनी माझ्या नावावर लागलेल्या पाट्या रंगवून..”; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

Pankaja Munde | मुंबई : धनंजय मुंडे यांचा 3 जानेवारीला रात्री भीषण अपघात (Dhananjay Munde Accident) झाला होता. अपघातात जखमी झालेल्या आपल्या भावाची पंकजा मुंडे यांनी भेट घेतल्याची घटना ताजी असतानाच, आता त्याच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. परळी येथील एका मंदिराच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘काही … Read more

Pankaja Munde | भाजपचा बॅनर, माजी नेत्यांना मानाचे पान पण पंकजा मुंडेंचा फोटोच गायब

Pankaja Munde | औरंगाबाद : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. बीडमध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या भाजपात नाराज असल्याचे बोलले जात आहे. आज औरंगाबादमध्ये फडणवीस यांच्या दौऱ्यात स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये पंकजा मुंडे यांचा फोटो गायब आहे. … Read more