Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rains) आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकर्‍यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार … Read more

Eknath Khadse | “तुम्ही काय दिवे लागले”; शेतकरी प्रश्नावरुन एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

Eknath Khadse | मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. त्यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकही मंत्री दिसत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. खडसेंनी विधानपरिषदेत बोलताना राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एकानाथ खडसेंची राज्य सरकारवर … Read more

NCP | “जे पेराल तेच उगवतं, सुप्रिया सुळेंचा…”; शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याची जहरी टीका

NCP | मुंबई :  शिंदे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शीतल म्हात्रेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या व्हिडीओवर अनेक राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj … Read more

Sheetal Mhatre | “..मग चारित्र्यहनन करणं हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार?”; ‘त्या’ व्हिडीओबाबत शीतल म्हात्रेंची पोलिसांत तक्रार

Sheetal Mhatre | मुंबई : राज्याच्या राजकारणात महिला पुरुषांच्या बरोबरी पुढे आलेल्या आपण पाहत आहोत. राजकारणामध्ये सध्या एकमेकांवर टीका करण्याची पातळी घसरली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shettal Mhatre) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल … Read more