Praniti Shinde | ” मोदी सत्तेत आल्यापासून महिलांच्या विरोधात…”; मणिपूर प्रकरणावरून प्रणिती शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

Praniti Shinde | मुंबई: मणिपूरची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात मणिपूरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना प्रणिती शिंदे (Praniti Shinde) […]

Smriti Irani – सोलापूरात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा भाजप आणि स्मृती इराणीं विरोधात शिमगा

Smriti Irani | सोलापूर |  टीम महाराष्ट्र देशा– केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपये व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५० रुपये असा प्रचंड दरवाढ केली आहे. याच्या निषेधार्थ सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापुर येथे स्मृती ईरानी … Read more

Rohit Pawar | प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘रोहित पवार पोरकट’; कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | मुंबई : लोकसभेच्या सोलापूर जागेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नवं शीतयुद्ध निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. त्यावरुन रोहित पवारांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. कार्यकर्त्यांनी आपली आक्रमकता दाखवली आहे. त्यामुळे रोहित पवारांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केले आहे. … Read more

Congress | “कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत”; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराची खोचक टीका

Congress | सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. सोलापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी सध्या पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. प्रणिती शिंदेंची जहरी टीका (Praniti Shinde criticized Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more