Potato Facepack | चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी वापरा बटाट्याचे ‘हे’ फेसपॅक

Potato Facepack | टीम महाराष्ट्र देशा: बटाटा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जाते. त्याचबरोबर बटाटा आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. बटाट्यामध्ये विटामिन सी, मॅग्नेशियम, फॉलेट, अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. बटाटा त्वचेवरील घाण साफ करतो आणि डागही दूर करतो. त्याचबरोबर त्वचेचा रंग सुधारण्यासाठी बटाट्याचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. त्वचेची काळजी … Read more

Dark Circles | डोळ्याखालील डाग सर्कल्स काढायचे असतील, तर बटाट्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Dark Circles | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच सुंदर आणि आकर्षक चेहरा हवा असतो. मात्र, अनेकदा डोळ्याखालील काळी वर्तुळे (डार्क सर्कल्स) तुमच्या सौंदर्यावर परिणाम करतात. अनियमित जीवनशैली आणि पोषक आहाराच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स यायला लागतात. त्याचबरोबर पुरेशी झोप न मिळाल्यामुळे देखील डोळ्याखाली काळी … Read more