ODI World Cup | आज होणार वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! IND vs PAK सामन्याकडं  सर्वांचं लक्षं

ODI World Cup | टीम महाराष्ट्र देशा: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारत 2011 नंतर प्रथमच यजमानपद भूषवणार आहे. या विश्वचषकाची क्रिकेटच्या चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशात या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसी आज (27 जुन) जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे. ICC may announce … Read more

Bhuvneshwar Kumar | BCCI चा मोठा निर्णय! भुवनेश्वर कुमारची कसोटीनंतर ODI कारकीर्द संपली?

Bhuvneshwar Kumar | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची वनडे कारकीर्द संपल्याचं दिसत आहे. कारण गेल्या अनेक मालिकांपासून त्याला संघात संधी मिळालेली नाही. न्यूझीलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि आत्ता होणाऱ्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय संघात त्याला स्थान मिळाले नाही. अशात कसोटीनंतर भुवनेश्वरची एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द संपणार असल्याचं म्हटलं जात आहे. Bhuvneshwar Kumar … Read more

Shreyas Iyer | टीम इंडियाच्या चिंतेत भर! श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मिळाली मोठी अपडेट

Shreyas Iyer | टीम महाराष्ट्र देशा: आशिया कप 2023 (Asia Cup 2023) पूर्वी श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीनंतर टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे. अय्यरला दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळता आला नव्हता. अशात दुखापतीमुळे त्याला आशिया कप 2023 पासून दूर राहावे लागू शकते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये श्रेयसच्या … Read more

Jasprit Bhumrah | जसप्रीत बुमराहसाठी BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Jasprit Bhumrah | टीम महाराष्ट्र देशा: देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आयपीएल  (Indian Premier League IPL) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत बुमराहच्या दुखापतीबाबत आणखी एक मोठी अपडेट … Read more

IND vs NZ | विराट-रोहित टी-20 संघातून कायमचे बाहेर?

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धची (IND vs SL) मालिका संपल्यानंतर टीम इंडिया 27 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची संघात … Read more

Team India | वर्ल्ड कप शर्यतीमध्ये टीम इंडियात असतील ‘हे’ 20 खेळाडू

Team India | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षांमध्ये टीम इंडियाला (Team India) अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआय (BCCI) ने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक महत्त्वाची बैठक ठेवली होती. या बैठकीमध्ये बीसीसीआयने वर्ल्ड कप (World Cup) जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्यामध्ये बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी पहिली पसंती म्हणून 20 खेळाडूंची निवड करण्यात आली … Read more

Rohit Sharma | BCCI ने रोहित शर्माला कर्णधार पदाबद्दल दिला मोठा दिलासा

Rohit Sharma | मुंबई: बीसीसीआय (BCCI) ने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात बीसीसी अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भारतीय संघाच्या 2022 मधील कामगिरीवर चर्चा झाली. त्याचबरोबर नवीन वर्षांमधील सामने, वर्कलोड मॅनेजमेंट, आणि एकदिवसीय विश्वचषक … Read more

Team India | वर्ल्ड कपसाठी BCCI ने घेतले ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय

Team India | मुंबई: नवीन वर्ष सुरू होताच भारतीय संघ (Team India) पुढील सामन्यांसाठी सुसज्ज होत आहे. भारतीय संघाने 2022 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावली. त्याचबरोबर गेल्या वर्षांमध्ये टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआय (BCCI) ने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीसीसीआयने वर्ल्ड … Read more