Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी

Rahul Gandhi | बंगळुरु : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये भाषण केले होते. त्यांच्या या भाषणावरुन भाजपने राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली होती. राहुल गांधींनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लंडनमधील वक्तव्य आणि अदानी प्रकरण याच दोन मुद्द्याचे पडसाद उमटत आहेत. या दरम्यान, राहुल गांधी … Read more

Rahul Gandhi | “मी भाजपच्या आरोपाला संसदेतच उत्तर देणार”; राहुल गांधींचं ‘त्या’ भाषणाबाबत वक्तव्य

Rahul Gandhi | नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये (London) भाषण केले होते. त्यावेळी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भारतात भाजपने गोंधळ घातला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले, आणि माफी मागावी अशी मागणीही केली आहे. राहुल गांधी यांनी आज याबाबत पत्रकार घेत भाजपच्या आरोपाला प्रत्युत्तर … Read more

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या ‘त्या’ भाषणावरुन संसदेत मोठा गदारोळ; काही काळ कामकाज तहकूब

Rahul Gandhi | नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 6 एप्रिलपर्यंत चालणार असून यादरम्यान 17 बैठका होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच संसदेमध्ये आज मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ब्रिटनमधील भाषणावरुन भाजपने त्यांच्यावर आगपाखड केली आहे. भाजपने आज संसदेत राहुल … Read more

Yogesh Kadam | “बाळासाहेब ठाकरेंना ‘७५ वर्षांचा म्हातारा’ म्हणणाऱ्याला सुषमा अंधारेंना तुम्ही…”- योगेश कदम

Yogesh Kadam | मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फुटीचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. सेना फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्यावर टीका केली होती त्यांच्या टीकेला आता योगेश कदमांनी प्रत्युत्तर दिलं आहे. Sushma Andhare Comment … Read more