Gujrat High Court | गुजरात हायकोर्टात मेगा भरती! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Gujrat High Court | टीम महाराष्ट्र देशा: गुजरात हायकोर्टात मेगा भरती (Mega recruitment) राबविण्यात आली आहे. हायकोर्टामार्फत या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. गुजरात हायकोर्ट (Gujrat High Court) यांच्यामार्फत […]