Mobile Number | सरकारचा नवीन नियम! शॉपिंग करताना मोबाईल नंबर देणं सक्तीचं नाही

Mobile Number | टीम महाराष्ट्र देशा: मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये खरेदी करत असताना तुम्हाला बिलिंग काउंटरवर बिल देण्यापूर्वी मोबाईल नंबर द्यावा लागतो. काहीच गरज नसताना आपण त्याठिकाणी मोबाईल नंबर देऊन टाकतो. ही पद्धत बंद करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार ग्राहकांना बिल देण्यापूर्वी मोबाईल नंबर देण्याची गरज नाही. Giving mobile number … Read more