Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,”मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण…”

Vinod Tawde | मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या सत्तसंघर्षाच्या लढाईचा निकाल अद्यापही रखडून आहे. त्यातच भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या नेत्यांच्या नावांची चर्चा झाली. त्यानंतर आता भाजप नेते … Read more

BJP | जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; राज्यात भाजप पदाधिकाऱ्याची घोषणेची चर्चा

BJP | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘अफजलखान आणि शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत’, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं.  त्यांच्या याच वक्तव्यावरुन विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली आहे. आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली. त्यांच्या प्रतिक्रात्मक पुतळ्यांचे दहनही करण्यात … Read more

Jitendra Awhad | “काहीही झालं तरी ‘त्या’ वक्तव्यावरून माघार नाही”; जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली. आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली. त्यांचे प्रतिक्रात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. आव्हाडांच्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेले असतानाही आता जितेंद्र आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर ठाम … Read more

Vinod Tawde | “जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक…”; आव्हाडांच्या वक्तव्यावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया

Vinod Tawde | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखानावर केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या वक्तव्याचा आक्षेप व्यक्त करत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील सभेत बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. “शाहिस्तेखान, औरंगजेब आणि मुघल … Read more