Sadabhau Khot | शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन! सदाभाऊ खोत यांचा मोर्चा पुणे-बेंगलोर हायवेवर

Sadabhau Khot | सातारा: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या चार दिवसापासून सुरू असलेली रयत क्रांती संघटनेची “वारी शेतकऱ्यांची” ही पदयात्रा आज (25 मे) साताऱ्यात पोहोचली आहे. सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत सदाभाऊ खोत पुणे बेंगलोर महामार्गावर ठिय्या मांडणार आहे. Sadabhau Khot’s agitation on the Pune-Bangalore highway रयत क्रांती संघटनेने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 22 … Read more

Udayanraje Bhosale |”…तर मिश्याच काय, भुवया देखील काढू”; शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजे संतापले

Udayanraje Bhosale | सातारा : महाराष्ट्राच्या साताऱ्यातील भोसले घराण्यात अनेक दिवसांपासून वाद पहायला मिळतोय. हा वाद काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील इमारतीवर उदयनराजेंच्या समर्थकांनी त्यांचं चित्र काढलं यावरून वाद झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात वादाला तोंड फुटलं आहे. उदयनराजेंनी यावर आता भाष्य केलं. Udyanraje Bhosale Replied To Shivendra Raje … Read more

Shambhuraj Desai | छत्रपती उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात ‘पेटिंग’वरुन मोठा वाद; पोलीस बंदोबस्त तैनात

Shambhuraj Desai | सातारा : साताऱ्यामधील एका इमारतीवर छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे पेटिंग काढण्याचे काम सुरु होते. त्याला लोकप्रतिनिधींनी त्या पेटिंगला विरोध केला. त्यामुळे सातारा पोलिसांनी (Satara Police) साताऱ्यातील पोवई नाकामधून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. छत्रपती उदयनराजेंच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात मंगळवारी (आज) सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचं काम … Read more

Abhijeet Bichukle | “कसब्यातली भाजपची सत्ता काँग्रेसला गेली हा माझा पायगुणच”

Abhijeet Bichukle | पुणे: महाराष्ट्रात कसबा निवडणूक होऊन दोन दिवस झाले आहेत. तरीही अजून कसबा निवडणुकीच्या चर्चा सुरूच आहेत. कसबा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा 11 हजार मतांनी विजय झाला आहे. याआधी कसबा मतदारसंघात भाजपची सत्ता होती. आता त्या जागेवर महाविकासआघाडीने आपलं स्थान निश्चित केलंय. यावेळी अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांच्या मतांची हाफ सेंच्युरी … Read more