NDA vs INDIA | NDA टक्कर देण्यासाठी विरोधकांनी उभारली INDIA

NDA vs INDIA | बंगळुरू: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज सत्ताधाऱ्यांची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे तर विरोधकांची कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये बैठक पार पडली. विरोधकांच्या या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला (NDA) टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) आघाडी उभारली आहे. अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स […]

Karanatka Election Result | हा लढा भ्रष्टाचाराविरोध होता : विजयानंतर डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया

बंगळुरु | आज (13 मे) कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेसने बाजी मारली असून ‘कनकपुरचा पहाडी नेता’ म्हणून ओळखलं जाणारे काँग्रेस नेते डीके शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सात वेळ आमदार म्हणून त्यांनी काम केलं तसचं कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपावरून सीबीआय गुन्हा दाखल […]

Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

Pragya Singh Thakur | भोपाळ : भाजपच्या नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.  साध्वी प्रज्ञासिंह यांनी शनिवारी भोपाळ-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच सवाल केला … Read more

Sanjay Raut | “थोरातांनी बंडाची भूमिका घेतली पण…”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे राज्याच्या राजकारणात याची तुफान चर्चा रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट … Read more