National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ‘या’ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध

National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याणकारी सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित […]

Mahavitaran | महावितरण सोलापूर यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Mahavitaran | टीम महाराष्ट्र देशा: महावितरण, सोलापूर यांच्या अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पदांनुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. महावितरण, सोलापूर यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या […]

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार

Ashish Shelar | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या तीन दिवसांपूर्वी एका मुलीचा फोटो ट्विटवरून शेअर केला होता. त्यावरु राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मुलीचा फोटो ट्वीट केल्याने संजय राऊतांवर गुन्हा दाखल देखील झाला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर संजय राऊतांनी ‘राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर … Read more

Deepak Kesarkar | राऊतांचं बोलण नेहमीच खालच्या पातळीचं असतं; केसरकरांची राऊतांवर जहरी टीका

Deepak Kesarkar | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीमध्ये माध्यामांशी बोलताना राज्य सरकारवर जहरी टीका केली होती. “राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत … Read more

Sanjay Raut | पीडितेचा फोटो व्हायरल करणं संजय राऊतांना भोवलं, ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Sanjay Raut | सोलापूर : सोलापूरातील बार्शी तालुक्यातील बाळेवाडी येथे ५ मार्च या दिवशी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि नंतर तिच्या कुटुंबियांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यानंतरही मुलीवर उपचार सुरूच असून त्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले आहेत. गुन्हेगारांनी कुटुंबियांवर हल्ला करून गुन्हेगारांचा अजूनही तपास नाही. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay … Read more