PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनो ही आहे शेवटची संधी! लवकरात लवकर बँक खाते आणि आधार कार्ड करून घ्या लिंक
PM Kisan Yojana | टीम कृषीनामा: लहान आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांचा बँक खात्यावर पोहोचले आहे. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील 13 व्या हप्त्याची वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यासाठी सरकारने कडक नियम जारी केले आहे. कारण या योजनेतील बारावा हप्ता मिळवण्यासाठी … Read more