InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

17 नोव्हेंबर

‘राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे भाजपचे मनसुबे उघड’

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. अशा वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्यातील चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. 17 नोव्हेंबला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. याच दिवशी मुख्यमंत्री शपथ घेणार अशा चर्चा होत्या. मात्र 17…
Read More...

17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड – शरद पवार

राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे. सरकार स्थापनेसाठी अजून वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटी दरम्यान पाहुण्यांशी चर्चेदरम्यान पवारांनी हे वक्तव्य केले.शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी संध्याकाळी…
Read More...