InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

1980 establishments in India

गोधन वाढल्यास शेती, समाजाला फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर  : आपल्या संस्कृतीत गोमातेला पवित्र स्थान आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही. गोमाता ही तिच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला केवळ देण्याचेच काम करते. गोधन आणि पशुधन वाढल्यास शेती, शेतकरी आणि पर्यायाने समाजाला फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.रेशीमबाग येथील डॉ. हेगडेवार स्मारक समितीच्या महर्षी…
Read More...

मोदींना पवारांचे पत्र, पत्रातून मांडल्या साखर कारखानदारांच्या व्यथा

टीम महाराष्ट्र देशा- ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे. यंदा अतिरिक्त झालेल्या ऊस उत्पादन आणि दराबाबत निर्माण झालेल्या गोंधळाबाबत, तसेच या उद्योगाशी संबंधित इतर समस्यांबाबत मोदींना पत्र लिहून ऊस…
Read More...

माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या 21 वर्षांच्या मुलाचं निधन

टीम महाराष्ट्र देशा- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार बंडारू दत्तात्रेय यांचा २१ वर्षीय मुलगा बंडारू वैष्णव याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिकत असलेल्या बंडारू वैष्णवने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला सिकंदराबाद येथील गुरूनानक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी उशिरा त्याचे निधन…
Read More...

यावर्षी जर अंदाज चुकला तर हवामान खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

टीम महाराष्ट्र देशा- कोट्यावधी रुपये शासन हवामान खात्यावर खर्च करते मात्र बऱ्याचदा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत नाही. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजाच्या चुकल्याने हवामान खात्याच्या भरवश्यावर असलेल्या शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागतो.गेल्यावर्षी हवामान खात्याचा अंदाज खरा न ठरल्याने हजारो कोटी रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले…
Read More...

- Advertisement -

एका टीव्ही अभिनेत्रीसाठी मला मंत्रिपद नाकारलं गेलं : शत्रुघ्न सिन्हा

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे असंतुष्ट खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी 'मला कॅबिनेट मंत्रिपदाचं आश्वासन दिलं गेलं होतं. मात्र, एका टीव्ही अभिनेत्रीसाठी ते नाकारलं गेलं,' असं म्हटलं आहे. त्या अभिनेत्रीचे नाव सिन्हा यांनी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडं असल्याचं बोललं जात आहे. राजकारणात उतरण्याचा…
Read More...

हे सरकार आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार ? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल

टीम महाराष्ट्र देशा : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शामराव रामा भोपळे या 68 वर्षीय शेतकर्याने 6 मे रोजी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात हा शेतकरी 90 टक्के भाजला होता नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या शेतकऱ्याची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे.शामराव रामा भोपळे यांनी बँक…
Read More...

मोदींविरोधात बोलल्यामुळे बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

मुंबई: पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा एककलमी अजेंडा हाती घेतलेले अभिनेते प्रकाश राज यांनी आता चक्क बॉलीवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करायला लागल्यापासून बॉलीवूडनं मला चित्रपटाच्या ऑफर्स देणं थांबवलं, असा गौप्यस्फोट अभिनेते प्रकाश राज यांनी केला आहे. जेव्हापासून मी मोदी आणि भाजपच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात…
Read More...

स्मृती इराणी यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्वीकारण्यास कलाकारांचा नकार

टीम महाराष्ट्र देशा- राजधानीत गुरूवारी होऊ घातलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा कलाकारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वादात सापडला आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच…
Read More...

- Advertisement -

देशातील सर्व खेड्यात वीज पोहचवण्याचं मोदींचं स्वप्न झालं पूर्ण

टीम महाराष्ट्र देशा- देशातील सर्व खेडय़ांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदी यांनी रविवारी खेडय़ांच्या विद्युतीकरणाबाबत अनेक ट्वीट केले. मणिपूरमधील लिसांग या खेडय़ात शनिवारी वीजपुरवठा सुरू झाला असून आता देशातील शेवटचे गावदेखील प्रकाशमान झाले आहे. २८ एप्रिल २०१८ हा देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. भाजपप्रणीत एनडीए…
Read More...

आता ‘यांना’ही मिळणार कर्जमाफीचा लाभ

मुंबई: राज्यातील भाजप सरकरान शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र यामधून काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. आज घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत २०१६-१७ जे थकीत खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, असे सांगितले.आता राज्यात २००८ मध्ये कर्जमाफी योजनेतील…
Read More...