InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

65th Senior National Kabaddi Championship

असा झाला फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न

मुंबई । आज फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा जोगेश्वरी येथील एसपीआरएफ ग्राउंडवर पार पडला. यावेळी अनेक मान्यवर, प्रो कबड्डी आणि कबड्डी क्षेत्रातील आजी-माजी खेळाडू, मुंबई उपनगरमधील खेळाडू आणि प्रेक्षक उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक…
Read More...

जाणून घ्या मुंबईत होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल सर्वकाही

मुंबई । अमॅच्‍युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांचेवतीने यंदाच्या वर्षी फेडरेशन चषक कबड्डी स्‍पर्धेचे यजमानपद मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनला मिळाले आहे. दिनांक ९ ते १२ फेब्रुवारी २०१८ दरम्यान सायंकाळी ६ ते रात्रौ १० यावेळेत, एस.आर.पी. ग्राउंड, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, जोगेश्वरी (पूर्व ) येथे ही स्पर्धा ‘Proven…
Read More...

हा आहे फेडरेशन कपमध्ये भाग घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू

मुंबई । शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा सुरु होत आहे. मुंबई कबड्डी उपनगर ह्या स्पर्धेचे आयोजक असून यात कबड्डीमधील अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील.या स्पर्धेसाठी बहुतेक संघांनी तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. त्यातील अनेक खेळाडूंची जन्मतारीख ही १९९० नंतरचीच आहे. परंतु या स्पर्धेत सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून…
Read More...

फेडरेशन कप: महाराष्ट्राच्या कबड्डी संघात ४ बदल अपेक्षित

मुंबई । या महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दोन्ही संघात ४ बदल अपेक्षित असल्याचे मत आज महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सचिव अस्वाद पाटील यांनी व्यक्त केलं.३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या काळात संघाचा कॅम्प रायगड जिह्ल्यातील अलिबाग येथे होणार आहे.याबद्दल…
Read More...

- Advertisement -

तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या वीरांचा गौरव

पुणे । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल ११ वर्षांनी विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांना प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्यात आले.तसेच गोरगन, इराण येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व केलेल्या अभिलाषा म्हात्रे आणि सायली…
Read More...

संपूर्ण यादी: फेडेरेशन कपमध्ये हे महिलांचे संघ होणार सहभागी

मुंबई । फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे ८ संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ज्या ८ संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती त्या संघाना या स्पर्धेत संधी देण्यात येणार आहे.हैद्राबाद येथे झालेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.…
Read More...

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा होणार गौरव

पुणे । तब्बल ११ वर्षांनी महाराष्ट्र राज्याला ६४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंचा २७ जानेवारी रोजी गौरव केला जाणार आहे. हा गौरव समारंभ श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.यावेळी हैद्राबाद येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून भाग घेतलेल्या…
Read More...

एशियन गेम्ससाठी भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत महाराष्ट्राचे खेळाडू आशावादी

मुंबई । दोन आठवड्यांपूर्वी संपलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जबदस्त कामगिरी करून विजेतेपद जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू एशियन गेम्ससाठी भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत आशावादी आहेत.महाराष्ट्राने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेतील सर्वात दिग्गज सेनादलचा पराभव करत विजेतेपद जिंकले होते.या स्पर्धेत महाराष्ट्राकडून कर्णधार रिशांक…
Read More...

- Advertisement -

एशियन गेम्ससाठी भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत महाराष्ट्राचे खेळाडू आशावादी

मुंबई । दोन आठवड्यांपूर्वी संपलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जबदस्त कामगिरी करून विजेतेपद जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू एशियन गेम्ससाठी भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत आशावादी आहेत.महाराष्ट्राने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत स्पर्धेतील सर्वात दिग्गज सेनादलचा पराभव करत विजेतेपद जिंकले होते.या स्पर्धेत महाराष्ट्राकडून कर्णधार रिशांक…
Read More...

महाराष्ट्राच्या कबड्डी संघावर कौतुकाचा वर्षाव

हैद्राबाद । काल तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजतेपद जिंकलेल्या कर्णधार रिशांक देवाडिगाच्या संघावर जोरदार कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गजानन कीर्तिकर यांच्यापासून ते अनेक कबड्डीप्रेमींनी सोशल माध्यमांवरून संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...